रिअॅलिटी शो 'बिग बॉस' 11 चे ग्रँड फिनाल पार पडले. या शोमध्ये शिल्पा शिंदे विनर बनली. यावेळी सीझन 11 मध्ये विदेशी अभिनेत्री लुसेंडा घरात आली होती. लुसेंडा ऑस्ट्रेलियन मॉडेल आणि अभिनेत्री आहे. लुसेंडाने अक्षय कुमारच्या 'पार्टी ऑल नाइट'मधून बॉलिवूड डेब्यू केला होता. याअगोदरही अशा अनेक विदेशी अभिनेत्री बिग बॉस घराचा हिस्सा बनल्या. यातील काहीजण सध्या अज्ञातवासात आहेत तर काहींनी या जगाचा निरोप घेतला.
आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews